SINHACHYA DESHAT
-
- $1.99
-
- $1.99
Publisher Description
हिटलरनेलक्षावधीलोकांनाधाकातठेवले.त्याच्यासाठीलक्षावधीलोकांनीप्राणदिलेआणिलक्षावधीलोकत्याच्याशीलढूनमेले.आजजर्मनीमधल्याशाळकरीमुलांनाहिटलरविषयीप्रश्नविचारले,तरत्यांनाफारथोडेमाहीतआहे,असेदिसूनयेते.हिटलरच्याअनुयायांचीतरनावेसुद्धामुलांनामाहीतनाहीत.मानवीध्येयानेलोकलवकरउत्स्फूर्तहोतात,पणतितक्याचलवकरहीध्येयेविसरतात.आपणनाशकेलानाही,तरनिसर्गचिरंतनआहे!आजज्यापरिषदेच्याबातम्यांनीवृत्तपत्रेभरूनगेलीआहेत,त्यापरिषदेसंबंधीआणखीपन्नासवर्षांनीकुणालाकाहीसोयरसुतकराहणारनाही;पणआणखीपन्नासवर्षांनीमावळत्यासूर्यानेलालेलालकेलेल्याआभाळाच्यापाश्र्वभूमीवरउभाराहूनएखादासिंहगर्जनाकरेल,तेव्हाऐकणाराथरारूनजाईल.मगतोडेमोक्रॅटिकअसो,बोल्शोव्हकअसो,इंग्लिश,जर्मन,रशियन,खाहिलीकोणतीहीभाषाबोलणाराअसो.आणखीपन्नासवर्षांनी,शंभर-दोनशेवर्षांनीसुद्धाकुरणावरदिसणाऱ्याह्यासिंहासाठी,झेब्य्रांसाठीआजकाहीकष्टकरणे,हाखरोखरीचवेडेपणाठरेलका?