• $1.99

Publisher Description

वि.स.खांडेकरांचेआजवरचेकथासंग्रहहेविशिष्टकाळातलिहिलेल्याकथांचेआहेत.१९३०ते१९७०अशातब्बलचारदशकांतीलअसंकलितकथा`स्वप्नआणिसत्य`च्यामाध्यमातूनवाचकांसप्रथमचएकत्रवाचावयासमिळतआहेत.त्यामुळेखांडेकरकथालेखकम्हणूनकसेविकसितझालेयाचाएकसुस्पष्टआलेखआपसूकचवाचकांपुढेउबाराहतो.बृहत्कालखंडातीलविषय,शिल्प,शैलीइत्यादींच्यादृष्टींनीवैविध्यपूर्णअशायासंग्रहातीलखांडेकरांच्यागाजलेल्या`चकोरनिचातक`यारूपककथेचामूळखर्डा`स्वप्नातलेस्वप्न`वाचतानालक्षातयेतेकी,खांडेकरांच्याकलात्मककथांच्यामुळाशीहीसामाजिकसंदर्भअसायचे.खांडेकरांनास्वप्नाळूकथाकारम्हणणाऱ्यांना`भिंती`सारखीप्रतिकात्मककथाजमिनीवरआणील.`स्वप्नआणिसत्य`म्हणजेकल्पनेकडूनवास्तवाकडेमार्गक्रमणकेलेल्यामराठीतीलकथासम्राटाचाकलात्मकविकासपटच.रंग,स्वाद,आकार,प्रकारांचंहेअनोखंकथासंमेलनच...स्वप्नांचाचकवानिसत्याचाशोधयांचाप्रत्ययदेणाऱ्यायाकथाम्हणजेजीवनातीलऊनसावलीचाखेळच!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2002
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
89
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.8
MB

More Books by V.S. Khandekar