VARI VARI
    • $2.99

Publisher Description

अर्जुनापंढरीची‘वारी’करूनपुन्हाआपल्याखोपटातआलाहोता,...पणपांडुरंगाचंदर्शननघेताच.जंगलाच्यावाटेवरील‘वाटसरूं’चाकर्दनकाळठरणाराभाल्याधनगर,...पणएकाजिगरबाजफौजदाराच्याहातीलागला.‘तळ्या’मुळेगावचाविकासझाला,सरकारनेनुकसानभरपाईदिली,...पणगावचंसगळंगेलं.उमारामोशानेदुष्काळातहीगाईचासांभाळकेला,...पणदारूच्यानशेतत्याच्याहातून‘पाप’घडलं.वीसवर्षेजेकुटुंबाचेदु:खहोते,तेचत्याबहिणीचेहीदु:खहोते,...पणआजएकाएकीतीश्रीमंतझालीहोती.रेल्वेतनंयेतानाएकाआंधळ्याची‘सोबत’होती,...पणतरीहीमंजुळाघरीपोहोचलीनाही.‘जन्मगाठी’च्याबंधनातअडकण्यासरंगनाथतयारझालाहोता,...पणत्यानेजन्मातलग्ननकरण्याचानिर्णयघेतला.अर्जुना,भाल्या,उमाजी,भालू,मंजुळापासून...रंगनाथपर्यंत‘वारी’तीलवारकऱ्यांचाहाजीवनप्रवास!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1962
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
126
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
797.8
KB
BANGARWADI BANGARWADI
2024
SITARAM EKNATH SITARAM EKNATH
2013
PUDHACHA PAUL PUDHACHA PAUL
1995
SARVA SARVA
1994
PRAVAS EKA LEKHAKACHA PRAVAS EKA LEKHAKACHA
1994
PARVACHA PARVACHA
1994