VAVTAL
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
आपल्याघरांनालागूनअसलेलीघरे,अडीनडीलाआपलीमदतघेणारी,आपल्यालामदतकरणारी,आपल्याचगावातीलहीमाणसेआपली‘शत्रूहोतील,असेत्यांनाकधीवाटलेनव्हते.त्यांच्यापासूनआपल्यालाधोकाआहे,हीजाणीवत्यांनाआजपहिल्याप्रथमचहोतहोती.हाधक्काअगदीअनपेक्षितहोता.त्यानेहीमंडळीळापासूनकललीहोती.कधीनव्हेतेत्यांनावाटतहोतेकी,आपणअनाथआहोत.आपलेअसेम्हणायलाकोणीनाही.आताकशाचीशाश्वतीनाही.केव्हाकायहोईलत्याचानेमनाही!एका‘वावटळी’मुळेहेसर्वघडलेहोते...