• $2.99

Publisher Description

बोलूनचालूनहीकालचीस्वप्ने!सुंदरसुंदरकल्पनांचीआणिकोमलकोमलभावनांचीजीनाजूकपाखरेआपणमोठ्याचातुर्यानेशोधूनधरूनआणलीआहेत,असेत्यावेळीमलावाटतहोते,तीआजआपल्यापाशीनाहीत;स्वैरउडतउडततीफारदूरगेलीआहेत,आपलेशब्दांचेपिंजरेआतारिकामेझालेआहेत,याचीजाणीवमलाआजतीव्रतेनेहोतआहे.त्यांनाधरूनठेवण्याच्याधडपडीतपिंजऱ्यातकिंवापिंजऱ्याच्याआसपासजीकाहीपिसेपडलेलीअसतील,त्यांच्यावरचयापुढेमलासमाधानमानलेपाहिजे.हीपिसेतरीमाझ्यापाशीराहणारआहेत,कीतीहीवाऱ्यावरउडूनजाणारआहेत,हेटीकाकारांचाटीकाकारजोकाळत्याच्याशिवायदुसरेकोणसांगूशकेल?

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1944
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
131
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.6
MB

More Books by V.S. Khandekar