• $2.99

Publisher Description

ग्रीकदंतकथेतीलप्रॉमिथिअसम्हणजेमानवकल्याणार्थव्यथा,वेदनासहनकरूनसाहसानेमनुष्यसंस्कृतीचाविकासकरणारादिव्यापुरुषहोय.वि.स.खांडेकरांनामहात्मागांधींचंजीवनवव्यक्तिमत्वहेप्रॉमिथिअससारखंवाटतआलंय.तेगांधीजींनाविसाव्याशतकातीलप्रॉमिथिअसमानत.त्याअर्थानेगांधीजीदुसरेप्रॉमिथिअसहोत.खांडेकरांनीगांधीजन्मशताब्दीच्यानिमित्तानेलिहिलेल्यायासंग्रहातीललेखकातूनगांधीजीप्रॉमिथिअसचीतळमळघेऊनआपणापुढेयेतात.सारादेशमूल्यहासानेहोरपळतअसतानासदाचाराचीसदाफुलीरुजवणारेगांधींचीव्यक्तिमत्वयालेखातूनवाचकांच्यामनातआशेचीनवीउर्मीनिर्माणकरतात.गांधीजींचेजीवनवविचारनव्याअंगानेसमजावूनसांगणाराखांडेकरांचाहालेखसंग्रहकर्मकान्डांच्याजागीकर्मयोगरूजवूइच्छिणायावाचकाच्यामनातसामाजिकधर्मबुद्धीजागवणारंआगळंमहात्मायनहोय.धर्म,जात,देशइत्यादीसंदर्भातीलसंकीर्णजाणिवाजोपासूपहाणायामूलतत्त्ववादीविचारांचापराभवघडवूनआणायचातरहा`दुसराप्रॉमिथिअस`समजूनघ्यायलाचहवा.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2014
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
118
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.7
MB

More Books by V.S. Khandekar