VAMAN MALHAAR JOSHI
VYAKTI ANI VICHAR
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
मागच्यापिढीतीलथोरतत्त्वचिंतककादंबरीकारकै.वामनमल्हारजोशीयांच्यानिवडकचौदानिबंधांचाश्री.वि.स.खांडेकरांनीसंपादितकेलेलाहासंग्रहआहे.तत्त्वविवेचकववाङ्मयविवेचकयादुहेरीभूमिकेतवामनरावांनीजेलेखनकेलेआहे,त्यामुळेमराठीतल्यापहिल्याप्रतीच्यानिबंधकारांतआणिटीकाकारांतत्यांचीसदैवगणनाकेलीजाईल.त्यांच्यानिबंधांचेबळआकर्षकभाषाशैलीत,प्रचाराच्यातीव्रतेमुळेयेणार्याआवेशात,सौंदर्यानेमनालामोहूनसोडणार्याकल्पकतेत,देशभक्तीसारख्यावाचकाच्याएखाद्याआवडत्याभावनेलामिळणार्याआवाहनातकिंवासर्वसामान्यमनुष्यालारंजकरीतीनेप्राप्तकरूनदिलेल्याज्ञानातनाही.विचार-प्रवर्तनहात्यांच्यानिबंधाचाआत्माआहे.ताकघुसळूनजसेलोणीकाढावे,त्याप्रमाणेवामनरावअत्यंतसमतोलपणेसत्यसंशोधनकरतात.सांकेतिकसत्यांची,रूढविचारांची,परंपरागतकल्पनांचीपिंजणत्यांच्याइतक्याकुशलतेनेदुसर्याकोणीक्वचितचकेलीअसेल.विचारपारखूनघेण्याचीत्यांचीहीअसामान्यशक्तीलक्षातघेतली,म्हणजेत्यांचेस्थानराजवाडे,डॉ.केतकरवगैरेंच्यापंक्तीतचआहे,हेत्यांनासंशयात्माम्हणणार्याटीकाकारांनाहीकबूलकरावेलागेल.