SONERI SWAPNA BHANGLELI
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
‘नानासाहेब,खरंसांगू,सामाजिकअन्यायाच्याबाबतीतलीतुमचीपोटतिडीकपाहूनमलातुमचाहेवावाटतो.माणसानंजगावंतरअसंजगावंअसंमनातयेतं.पणलगेचदुसरंमनम्हणतं,तुम्हीमागच्यापिढीचीमाणसंएकासुंदरस्वप्नातजगतहोता.समाजातलेसारेबदलसहजवसुरळीतपणानंहोतीलअसंमानीतहोता.पणगणिताचेनियममानवीजीवनालालावूनचालतनाही.माझ्यामनातयेतं,युगधर्मबदललाआहे.मघाशीनीतिमूल्यांविषयीतुम्हीबोललात.कृषिप्रधानजीवनपद्धतीतल्यामूल्यांचेसंस्कारतुमच्यामनावरलहानपणापासूनझालेआहेत.आजचीपिढीनिराळीआहे.तीयंत्रप्रधानऔद्योगिकसंस्कृतीतवाढतआहे.पूर्वीच्यालोकांनीदेवधर्माच्याभीतीनंअनेककृत्रिमनीतिमूल्यंपाळली.तरुणपिढीलाआतात्यांचीगरजवाटतनाही.शेवटीमाणसाचंकायहोतं–चिमूटभरराखचना.मगजिवातजीवआहेतोपर्यंतदोन्हीहातांनीजेवढंसुखओरबाडूनघेतायेईलतेवढंघ्यायचंयाखेरीजतिच्यापुढंकुठलंहीध्येयनाही.तुमचंम्हणणंतात्त्विकदृष्टीनंअगदीबरोबरआहे.पणआजच्याव्यवहारीजगाततत्त्वांनाविचारतोकोण?’