SUSHILECHA DEV
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
आधुनिकमहाराष्ट्राच्याजीवनातलाआणिइंग्रजीशिक्षणाबरोबरजीनवीस्रीभारतातनिर्माणहोऊलागली,तिच्याविकासातलाएकमहत्त्वाचाटप्पायाकादंबरीतफारचांगल्यारीतीनेप्रतिबिंबितझालाआहे.यादृष्टीनेहीकादंबरीएकाविशिष्टकालखंडाचीप्रतिनिधीआहे.तोकाळम्हणजेएकोणिसाव्याशतकाचीअगदीशेवटचीवर्षेआणिविसाव्याशतकाचीपहिलीदोनतीनदशकेहाहोय.याकालखंडातमध्यमवर्गातल्यासुशिक्षितांच्याआचारविचारातआणिभावभावनातझपाट्यानेजेबदलहोतगेलेत्यांचेचित्रणकरायलावामनरावजोश्यांइतकाअधिकारीलेखकक्वचितचमिळालाअसता.एकतरवामनरावयाकाळातचलहानाचेमोठेझालेहोते.प्रत्येकचांगल्याकादंबरीत,बीजरूपानेकाहोईना,लेखकांचेआत्मचरित्रदृष्टीलापडते,असेकाहीटीकाकारम्हणतात.त्यांचेहेविधानएकांगीअसलेतरीअर्थपूर्णआहे.वामनरावजोशीहेमराठीतलेएकथोरकादंबरीकारआहे.वैचारिकताहाचत्यांच्याप्रतिभेचाविशेषहोय.त्यामुळेसाहजिकचनिरनिराळ्याव्यक्तीआणिप्रसंगवत्यांच्याविविधपात्रांवरहोणाऱ्याप्रतिक्रियायांचेवर्णनकरतानावामनरावस्वत:च्याउत्कटअनुभवांचाआश्रयघेतात.‘नवासमाज’,‘नवामानव’,‘नव्याश्रद्धा’,‘नवीमूल्ये’हेशब्दआजआपल्याभोवतालच्यावातावरणांतसारखेघुमतआहेत.अशावेळी‘सुशीलेचादेव’हीविचारप्रेरककादंबरीमहाराष्ट्रांतघरोघरवाचलीगेलीपाहिजे.तिच्यातल्याज्योतीवरआपल्यामनातल्यास्नेहपूर्णवातीलावूनघेतल्यापाहिजेत.तसेकरतानाभोवतालचाअंधकारउजळविण्याचामार्गत्यांनानि:संशयदिसूलागेल.