BENDBAJA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
अडाणीपणा,बेरकीपणा,मूर्खपणा,भोळसरपणाइ.माणसांचे"सदगुण`म्हणजेविनोदीलेखनासाठीचाकच्चामालच.ग्रामीणआणिनागरदोन्हीभागातहाकच्चामालभरपूरप्रमाणातअसतो.प्रत्येकविनोदीलेखकामागेएकमिश्किलमाणूसदडलेलाअसतोआणितोहाकच्चामालबरोब्बरहेरूनत्यातलीविसंगतीखेळकरपद्धतीनेशब्दबद्धकरतो.पंढरपूरसारख्याअर्धग्रामीणभागातबालपणघालवलेल्याद..मा.मिरासदारांनाअसाकच्चामालभरपूरप्रमाणातगवसलाअसल्यासनवलनाही.अशा"सदगुणी`माणसांचेवेचकअनुभवतेआपल्याखुमासदारशौलीतकथनकरतात.तेहासामान्यांनाअगदीसाध्यासुध्यावाटणाया"नासुद्धामजेशीरपरिमाणघेऊनआपल्यासमोरयेतात.द.मां.च्यालेखनाचेएकवौशिष्ट्यअसेकीतेकेवळइतरांच्याचअनुभवाकडेमिश्किलनजरेनेपाहतातअसेनहे,तरस्वत:चीहीफिरकीघेतात.अशास्वत:च्याघेतलेल्याअनेकफिरक्यांचेहसवणारेसूरया"बेंडबाजा`मधुनऐकूयेतील.