DHAGAADACHE CHANDANE DHAGAADACHE CHANDANE

DHAGAADACHE CHANDANE

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

...कथाबीजंदाहीदिशांनीमनातयेऊनपडतात–प्रत्यक्षअनुभवलेल्याएखाद्याभावनेच्याछटेपासून,तोसहजगत्याकानांवरपडलेल्याएखाद्याचारदोनओळींच्याघटनेपर्यंत.अशाअनेकअनुभवांतकथाबीजंलपलेलीअसतात;पणतीसारीचफुलवण्याचंसामथ्र्यपुष्कळांच्याअंगीनसतं.मीहीत्यालाअपवादनाही.झोपलेलंमाणूसएकदमकाहीतरीटोचल्यामुळंजागंव्हावं,त्याप्रमाणंज्याअनुभूतीनंसंवेदनासचेतनहोतेआणिकल्पनाभावनाविचारयांच्यात्रिवेणीसंगमानंन्हाऊलागते,तीचपुढंस्वत:लाहवंतसंकथारूपधारणकरूशकते.अशारीतीनंगेलीपन्नासवर्षंमीकथापंढरीचावारकरीराहिलोआहे.पहिल्यादहावीसवर्षांतमीतरुणवारकरीहोतो.चालण्यातकायकिंवाअभंगआळवण्यातकाय,माझ्याठिकाणीदुर्दम्यउत्साहहोता.आतात्याउत्साहाचीअपेक्षाकरणंसृष्टिक्रमालाधरूनहोणारनाही.तथापि,गेल्याकाहीवर्षांतज्यांचाकथारूपानंमाझ्याहातूनआविष्कारझाला,असेकाहीअनुभवयासंग्रहातप्रतिबिम्बितझालेआहेत....यासंग्रहातीलकथांनीकुणाचंथोडंसंसात्विकरंजनकेलं,कुणालाथोडावाङ्मयीनआनंददिला,एखाद्यालात्यातदिलासासापडला,तरत्यालिहितानामलाजोआनंदझाला;तोकेवळवैयक्तिकनव्हता,याजाणिवेनंमाझंलेखनसफलझालं,असंमीमानेन.’

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1972
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
123
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.8
MB
SUKHACHA SHODH SUKHACHA SHODH
1939
YAYATI YAYATI
1959
PAHILI LAT PAHILI LAT
1997
V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948