DWARKECHA SURYAST DWARKECHA SURYAST

DWARKECHA SURYAST

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

महाभारताच्यायुद्धानंतरतब्बलछत्तीसवर्षांनीप्रभासक्षेत्रीझालेलीयादवीआणिभगवानश्रीकृष्णाचादेहहीपंचतत्त्वातविलीनझालात्याचीहीकथाआहे.कुरुक्षेत्रावरीलमहासंहारानंतरगांधारीनेश्रीकृष्णाला‘आजपासूनछत्तीसवर्षांनीयादवकुळाचापरस्परांशीलढतानापूर्णविनाशहोईल,’असाशापदिला.पुढेहीछत्तीसवर्षेश्रीकृष्णद्वारकेतचहोता.त्याकाळामध्येसुरक्षित-ऐषआरामीवनिष्क्रियजीवनयामुळेकुमारवयीनलहानांपासूनथोरांपर्यंतसर्वयादवगणमृगया,नृत्य-गायनयातमश्गुलअसत;जोडीलाअनिर्बंधमद्यपानहोतेच!श्रीकृष्णाचामोठाभाऊबलरामहीयालाअपवादनव्हता;साहजिकपणेइतरेजनयाचाअनायासेलाभउठवत.यातश्रीकृष्णपुत्रसांबयानेमहर्षीकश्यपांबरोबरकेलेल्याअनुचितआचरणाचीभरपडलीआणित्यांनीहीयादवकुळाचानाशहोईल,असाशापदिला.परिणामी,प्रभासक्षेत्रीयादवांच्यापरस्परांतझालेल्यालढाईनेयदुवंशाचीअखेरझालीआणित्यानंतरश्रीकृष्णाचा,पारध्याचाबाणलागूनमृत्यूझाला.एकादुर्दैवीकालखंडाचीमनालाचुटपुटलावणारीकहाणी!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2022
June 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
116
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House Pvt Ltd
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
4
MB

More Books by DINKER, JOSHI

CHAKRA TE CHARKHA CHAKRA TE CHARKHA
2022
PRATINAYAK PRATINAYAK
2022
AMRUTYATRA AMRUTYATRA
2022
PARTUNI YE GHANASHYAM PARTUNI YE GHANASHYAM
2022