



GAPPANGAN
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
गुरुत्वाकर्षणाच्यानियमानुसारवरचामाणूसखालीयेतो;पणखालचामनुष्यएकदमवरजातो,तोफक्त–सिनेमातच!गागाभट्टांनाहीअवकाशातपाठवण्याचेसामथ्र्यएकाचव्यक्तीतअसूशकते,तोम्हणजे–‘मंत्री’!श्रोतेनसलेतरीवक्ताहाअसतोच;अशीएकचसभाअसते–निवडणुकीची!रम्यबालपणातहीविलक्षणसृष्टीआपणपाहतबसतो.नव्हे,त्याचजगातआपणजगतअसतो,तीदुनियाअसते–भुतांची!जुन्याकादंबरीतआढळणायायादेवीचीआराधनाआपल्याप्रत्येकालाचकरावीलागते,तीम्हणजे–निद्रादेवीची!शहाण्यामाणसानेहीपायरीकधीचढूनयेअसेम्हणतात;तीम्हणजे–कोर्टाची!याकलेचेएकशास्त्रअसते,नियमअसतात,तीकलाम्हणजे–लाचदेणे!हेसर्वश्रुतअनुभव;लेखांच्यामाध्यमातूनद.मा.मिरासदारांनीवाचकांसमोरमांडलेआहेत.वाचकांशीसाधलेलाहासंवाद;हेचया‘गप्पांगण’चेविशेषआहे.