MAKADMEVA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
महाराष्ट्राच्याप्रत्येकखेड्यातजसेएकमारुतीचेदेऊळअसते,एकपारअसतो,एकओढाअसतो,त्यामातीतपिकणारेखासपीकअसतेतसागावरानविनोदहीअसतो.गावओढ्यासारखाचतोसततखळाळतअसतोआणिहरेकपाण्याचीचव,तशीयाविनोदाचीचवहीवेगळीअसते,खासअसते.भंपकमाणसांनीमारलेल्याबढायांतून,अडाण्यांच्याआणिअस्त्रापांच्यासहजवागण्यातून,बेरकीलोकांच्यागप्पांतून,जुन्यामाणसांच्याआठवणीतून,तरण्यांच्याहुंदडण्यातूनविनोदउसळ्याघेतअसतो.रोजहसावेअसेकाहीघडतअसते.हरबयाचीआंब,रात्रीकोवळ्यापिकावरफडकेपसरूनसकाळीधरतायेते,पणपाणीदिलेल्या,कणसं,लोंब्याधरलेल्याउभ्यापिकांचावासधरणेकठीण.मिरासदारांचीशहाम्मतअशीकीत्यांनीहाविनोदधरलाआणितोसुद्धात्याच्याखासचवीसकट.