NAVE KIRAN
-
- $1.99
-
- $1.99
Publisher Description
सुप्रसिद्धआणिसिद्धहस्तलघुनिबंधकारअनंतकाणेकरयांचावि.स.खांडेकरांनीसंपादितकेलेलाहाछोटासालघुनिबंधसंग्रह.आपल्यालाप्रियअसलेल्याव्यक्तीचेअथवातत्त्वाचेवैगुण्यवीकपॉर्ईंटनिबंधकारसुखासुखीमान्यकरणारनाही.मात्रलघुनिबंधकारत्यावैगुण्याचीमनमोकळेपणानंमीमांसाकरुशकतो.निबंधकारहावक्त्यासारखाअसतो.व्याख्याताकितीहीप्रामाणिकअसला,तरीमनातल्यासर्वचगोष्टीकाहीत्यालाव्यासपीठावरुनबोलूनदाखवितायेतनाहीत.उलट,लघुनिबंधकारहाखासगीबैठकीतल्यासंभाषकासारखाअसतो.त्यामुळंत्यालाकुठलीहीगोष्टआपल्यावाचकांपासूनलपविण्याचीआवश्यकतावाटतनाही.श्री.काणेकरकुठल्याहीगोष्टीकडेकेवळकल्पनेच्यादुर्बिणीतूनपाहतनाहीत.अनुभवाच्यासूक्ष्मदर्शकयंत्रातूनतिचंनिरीक्षणकरीतअसतात.त्यामुळंत्यांच्यालघुनिबंधांनाबोरांसारखीआबंटगोडलज्जतयेते.