SAGAR
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
अहंकारानंवेढलेल्यानिशिकांतलाखऱ्याकलेचीओळखकरूनदेणारी–‘भैरवी’प्रेमासाठीयल्लूबाईचाकोप...‘जटांपासून’मुक्तहोऊपाहणारी–‘रेणुका’आईसाठी,घरासाठी...घराच्यारेषेवरघट्टपाऊलजखडूनही‘आऊट’होणारी–‘मिनी’माहेरआणिसासरचीहीफक्तएक‘रिकामीजागा’भरूनकाढण्याचंसाधनबनलेली–‘सरला’परागंदाझालेल्यापतीमुळेबेवारशीझालेल्या...तरीहीपतीचंसारं‘तर्पण’पारपाडणाऱ्या–‘सुधाताई’काळ्याकातळ्यासारख्यानियतीसमोरहारनमानताना‘घराचीचौथीभिंत’उभीकरणाऱ्या–‘आक्का’नियतीच्यायाअगाधखेळातहीजीवनावरनिस्सीमप्रेमकरणाऱ्यायास्त्रियाम्हणजे,जणूलेखिकेच्यामनाचाआरसाच...यातउमटलेलंप्रत्येकप्रतिबिंब...आपल्याश्रांतमनालादिलासादेऊनजातं!