SHREEGANESHA SHREEGANESHA

SHREEGANESHA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

गंगीलापदरयेऊनतीमकरातबसलीतेव्हापासूनयाखडकलाटेचेडोळेतिच्याकडंलागूनआहेत.तिच्यारूपाचीपडलेलीभूलअजूनतशीचआहे;कारणगंगीचंअंगचांगलंउफाड्याचंआहेआणिथोरवडअंगाच्याह्यागंगीचंकातडंहीहळदीगतगोरंपानआहे.तिच्यानाकाचाशेंडाजरासाखुडल्यागतदिसतो;पणतेचनाकतिलाशोभूनदिसतंअसंतिथल्यातरुणपोरांचंमतआहे.तिच्यागोऱ्यागालावरडाव्याबाजूलाएकहिरवातीळआहे,तोतिलापाहणायाच्यामनावरठसल्याशिवायराहतनाही.तिच्यासारखावाकडाभांगगावातल्यादुसयाकुठल्यापोरीनंअजूनकाढलानाही,अनेककुभांडंत्यागावानंतिच्यावररचलीआहेत.तिच्यासारखेकानावरफुगेपाडणारीपोरत्यागावातनिपजायलाअजूनकिमानदहावर्षंतरीजावीलागतील

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1982
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
167
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
968.9
KB

More Books by Shankar Patil

VAVARI SHENG VAVARI SHENG
1963
VALIV VALIV
1980
TARPHULA TARPHULA
1980
TAJMAHALMADHYE SARAPANCH TAJMAHALMADHYE SARAPANCH
1977
SHAPIT VAASTU SHAPIT VAASTU
1966
PAULVATA PAULVATA
1982