VALIV
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
पावसाचंआणिशंकरपाटलांचंएकनातंआहे.तेएकदाम्हणालेहोते,‘पाऊसम्हणजेमाझाजिवलगदोस्त!उन्हाचीखाईउसळलीकीमाझीतगमगसुरूहोते.अगदीगुदमरल्यासारखंवाटतं;पणपाऊसएकदाकाकोसळूलागला,कीमाझ्याचित्तवृत्तीउल्हसितहोतात.’त्यांचंम्हणणंखरंआहे.‘आभाळ’,‘वळीव’अशाकितीतरीकथांतूनपावसाचीविविधरूपंत्यांनीचित्रितकेलीआहेत.झिमझिमपाऊस,ताशाबडवतराहिलेलापाऊस,काठीटेकतयेणारापाऊस,धुवाधारपाऊस,थट्टेखोरपाऊस,गारांचासडाटाकूनघेरणारापाऊस...पणपाऊसअंगावरझेलण्यातएकअपूर्वआनंदआहे!मलाविनोबांचीपावसातलीएकसभाआठवते.पाऊसझिमझिमपडूलागलातशीतेम्हणालेहोते,‘मलाविलक्षणआनंदहोतोआहे.जणूपरमेश्वरचआपल्यासहस्त्रधारांनीयाधरतीलाकडाडूनमिठीमारतआहे.पावसाचास्पर्शम्हणजेपरमेश्वराचास्पर्श!’–भालचंद्रफडके