TARPHULA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
‘‘...टारफुलाएकाखेड्यातीलपरिवर्तनाचेचक्रचित्रितकरते.हिचेआशयसूत्रमराठीकादंबरीच्यापरंपरागतसाचेबंदपणालाआव्हानदेते.एकागावाच्याबेबंदशाहीतून,सुरक्षिततेच्याप्रश्नातूनआपल्यासबंधसमाजालारूपकात्मकअर्थदेण्याचेसामथ्र्ययाकादंबरीतआहे.हेखरेतर१९६४च्यासुमाराससबंधदेशाचेहीरूपकहोते.त्यामुळेस्थानप्रधानतेच्याबाहेरकृतीकडेवळणारेनैतिकतपशीलह्याकादंबरीतआहेत.एकाजबरशासनाच्याअस्तित्वाशिवायअसासमूहनीटचालतनाहीहेएकाजबरपाटलाच्याअस्तित्वानेआणित्याच्यामृत्यूनंतरच्याभीतिदायकबेबंदपणानेनानाविधसूचकतंत्रांनीदर्शविलेआहे.आबाकुळकण्र्यालाहेविघटितसमाजजीवनसांभाळतायेतनाही,हेकुळकर्णीकुटुंबातल्याअस्थिर,दुर्बळवातावरणातूनशंकरपाटलांनीज्याअल्पशब्दकतेतूनचितारलेआहेते१९६४सालीअपूर्वहोते.गावातल्याविविधकुटुंबांतीलनवराबायकोचेसंवाद,गावातल्यागुंडांचेसंबंधइ.प्रत्येकतपशिलातूनदबावदारनेतृत्वाचीगरजसुचवण्यातलेखकानेदाखवलेलानिग्रहअभिजातमराठीकथनशैलीचानमुनाआहे.सबंधगावातीलव्यवहारांचाभेदरलेल्यासमाजजीवनातूनविशालपटदाखवतहीकादंबरीनव्यापाटलानेजमबसवेपर्यंतचेचिरेबंदरूपमांडते...’’–भालचंद्रनेमाडे