VAVARI SHENG
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
शंकरपाटलांचीकथाहीमराठीकथेचेएकलेणेआहे.त्यांचेमनअतिशयसंस्कारक्षमआहे.केवळग्रामीणजीवनदर्शनघडवावेअसात्यांचाहेतूनसतोकिंवालोकप्रियतामिळविण्यासाठीगावरानकिस्सेसांगावेतअसाहीत्यांचाहेतूनाही.त्यांनीशहरीवाचकांचेभानठेवूनकथालेखनकेलेनाही.कथाहेआत्मशोधाचेसाधनआहे,हीजाणीवशंकरपाटलांनाआहे.१९५०पासूनत्यांचाकथालेखनाचाप्रवासपाहिलातरहेलक्षातयेईल,पणग्रामीणमनज्यासमाजव्यवस्थेतवाढतेआहेत्यातस्वातंत्र्यसमतादीमूल्यांचीरुजवणझालेलीनाही,याचेत्यांनादु:खआहे.पाटीलपरंपरेपेक्षापरिवर्तनावरश्रद्धाठेवतात.त्यांनाग्रामीणप्रश्नांचेभानआहे;आणिम्हणूनचत्यांच्याकथेचाअवतारकेवळरंजनार्थनाही,त्यांच्यालेखनामागेसामाजिकजाणीवआहे.मूल्यांवरअधिष्ठितअशासमाजव्यवस्थेचेचित्रत्यांच्यासमोरआहे;म्हणूनतरतेआपल्याकथांतूनबेगडीपरिवर्तनाचेव्यंगचित्रणकरतात.अनुभवकधीशोधूनसापडतात?तेआपसुकयावेलागतात.पाटलांच्याकथाअशाचरीतीनेत्यांचेबोटधरूनआल्याअसाव्यातपणयाकथानिर्मितीमागेकेवढीप्रचंडघडामोडआहे,गुंतागुंतआहे.जणूचिंतनाच्याडोहातूनचतीजन्मते.जवळजवळ२५३०वर्षेपाटलांचीकथावाटचालकरीतआहे.तिनेमराठीकथेला‘श्रीमंत’केलेआहेहेकुणालानाकारतायेईलकाय!–डॉ.भालचंद्रफडके