ABHAL
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
शंकरपाटीलहेनावमराठीवाचकाच्यामनातएकस्थानमिळवूनआहे.त्यांचेचटपटीतसंवादआणिभाषेचागावरानबाजलेखनालाताजेपणाआणतात.निसर्गातलेविविधबदल,सामाजिकपरिवर्तनयाचाग्रामीणसंस्कृतीवरहोणारापरिणामतेफारचपखलपणेआपल्याकथांमधूनमांडतात.आठवणीयाभरूनआलेल्याआभाळासारख्याअसतात.मगपावसाचाहलकासाशिडकावाअसोवाझोडपणाराधुवाधारपाऊसअसो,माणसागणिकत्याचाअर्थबदलतजातो.पावसाचाएकसुरीनिनादकानातघुमूलागलाकीमगभरूनआलेल्याआभाळातदाहीदिशालुप्तहोतात.