• $2.99

Publisher Description

‘‘मगकोनकोनहैतघरात?’’‘‘घरातशेतीबितीअसंल?’’‘‘तुमचादेवाधर्मावरइस्वासहायकान्हाई?’’‘‘बगाहीअंगडीटोपडी.अहो,नवसासायासानंझालायमगहौसनकोकरायला?’’‘‘घ्या,डिंकाचालाडूघ्या.आईनंमुद्दामसुनंसाठीदिल्यात.’’‘‘थांबाहं,तुमालाएकवस्तूअशीदावतोकशी,अगदीबगण्यालायक!’’एकमोठंगोलफिरणारंप्लॅस्टिकचेहत्ती,घोडेअसलेलंखेळणंकाढलं.खेळणंफिरतहोतं,आणितेफिरवूनदाखवनारयाच्याडोळ्यांतवात्सल्याचाआनंदउसळतहोता.तोपाहूनत्यासहप्रवाशाचेडोळेतरारले.आपल्याखिशातलारुमालकाढूनतोआपलेडोळेटिपतम्हणाला,‘‘कितीहौशीआहातहो?’’.....अडीचतीनतासांचात्याचासोबतीहेसारंथक्कहोऊनबघतहोता.इतकावेळबाडबाडकरणारीत्याचीजीभलुळीझाली.हातातलंओझंपेलवेनाझालं.गेलंमाणूसकुणाचंकोण,पणत्याचागळादाटूनआला.हुंदकेअनावरहोऊनआवरकसाघालावाहेकळेनाझालं.तोतिथंचथोडावेळउभाराहिला.कढजाऊदिलाआणिजडपावलंउचलतपुढेनिघाला.बंधाराफुटावातसंघडलं.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1989
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
133
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
825.9
KB

More Books by Shankar Patil