• $2.99

Publisher Description

‘‘म्यादारूलाशिवलोन्हाई.शप्पतसांगतो,मीघेतल्यालीन्हाई.उगाइनाकारणीमाज्यावरअदावतघेऊनका.’’राऊखोतानंसाफझिडकारलंतशीतीसारीचावडीखालवरझाली.लोकखदाखदाहसूलागलेआणिराऊखोतचम्हणाला,‘‘हसूनदावूनका.खरंसांगतो.मीघेतल्यालीन्हाई.’’रामभाऊहसूनम्हणाले–‘‘गड्या,तुझडोळंसांगत्यातकीरं!’’‘‘अण्णा,डोळंकायसांगत्यात?गपा,उगचगप्प्बसा.’’‘‘उतरंस्तवरगप्बसावंम्हणतोसव्हयराऊ?’’‘‘अहो,कायचढलीयाकायमला?’’‘‘अजूनचढलीन्हाईम्हणतोस?’’‘‘अहो,त्याचंनावसुदिकघेऊनगा.शिवल्यालान्हाईम्यात्याला!’’एकसनदीपुढंझालाआणिमोठ्यानंम्हणाला,‘‘शिवल्यालंन्हाई,तरमगदडूनकाबसलाहोतास?’’‘‘शेबास!मीकायदडूनबसलोहोतोकाय?’’‘‘दडलानव्हतासतरमगमाळ्यावरकायकरतहोतास?’’‘‘माळ्यावरकायकरतोय!गडदझोपलोहोतो?’’‘‘मगखालीजागानव्हतीकाय?’’‘‘तेतुम्हालाकायकरायचं?आम्हीखालीझोपून्हाईतरवरझोपू!’’राऊअसंआडवंबोललाआणिसबंधचावडीपोटधरूनहसूलागली.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1995
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
140
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.5
MB

More Books by Shankar Patil