GARVEL GARVEL

GARVEL

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

आपल्याबाळपणापासूनशिवात्यागारवेलाचासंसारबघतआलाहोता.एवढीदांडगी,डेरेदारचिंचगारवेलानंनिम्मीझाकलीहोती.वर्षांनुवर्षंभरतकामकरावंतसेटाकेघालीतबसलाहोता.दरसालआपलंजाळंविणतचहोता.बघावंतिकडंसगळीकडंत्याझाडावरतीहिरवीवेलबुट्टीआणिफूलंदिसतहोती.कितीपावसाळेआणिकितीउन्हाळेत्यानंपाहिलेहोते!कितीवादळांशीझोंबीघेतलीहोती!गरजणायावळवानंझोडलं,झंझावातानंझिंजाडूनविस्कटूनबघितलं;पणआजवरत्यानंकधीकुणालादाददिलीनव्हती,नमतंघेतलंनव्हतं.असाहाएवढाजिद्दीचागडी,पणलागोपाठपडलेल्यायातीनवर्षांच्यादुष्काळातडेंगलाहोता.त्याचीसगळीरयाचगेलीहोती.यंदाच्याह्याउन्हाळ्याततरअंगावरएकहिरवंपाननव्हतंमगफूलकुठलं?नुसत्याजाळ्याराहिल्याहोत्या.त्याहीवाळूनपळकाट्याझाल्यागतदिसतहोत्या.तरीतगधरलीहोती.एवढाउन्हाळापारझालाअसताम्हणजेत्यालाडगनव्हता.पुन्हाटाकेघालतबसलाअसता.तीहिरवीजरतारखुललीअसती.पणजगाव्हर्तअशाह्यादुष्काळानंत्यालाहीनाकघासायलालावलं.नावादळ,नावारा.एकाएकीकोसळलाबाबा.संपलात्याचाशेर!तीम्हातारीचिंचसुध्दागदगदली.हेकायझालं,म्हणूनओणवीहोऊनबघतराहिली.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1998
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
177
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1
MB

More Books by Shankar Patil

VAVARI SHENG VAVARI SHENG
1963
VALIV VALIV
1980
TARPHULA TARPHULA
1980
TAJMAHALMADHYE SARAPANCH TAJMAHALMADHYE SARAPANCH
1977
SHAPIT VAASTU SHAPIT VAASTU
1966
SHREEGANESHA SHREEGANESHA
1982