KHUSHKHAREDI
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
बाबूचांगलाचकर्जबाजारीझाला.तवनाप्पाचेघेतलेलेदहाहजाररुपयेकशानंफेडायचेहेकळेनाझालं.अखेरयावरपंचाईतबसलीआणिसगळ्यांंनीमिळूनअसंठरवलं,बाबूनंहेहॉटेलकर्जापोटीतवनाप्पालालिहूनद्यावंआणितवनाप्पानंत्यातआपलंकर्जवळतंकरावं,इतरांचीहीदेणीभागवावीतआणिएकदोनहजाररुपयेबाबूलारोखद्यावेत.पंचाईतीतठरल्याप्रमाणंसगळ्यागोष्टीनमूदकरूनपक्काकागदकेला.रोखरुपयेदोनहजारघेऊनखुशखरेदीलिहूनदिली.हॉटेलचीमालकीतवनाप्पाकडेआली.सगळ्याफर्निचरसह,सगळ्यावस्तूंसहहॉटेलताब्यातदेऊनबाबूमोकळाझाला.कुणाच्यातरीव्यवस्थेखाली`स्वल्पविराम`हॉटेलतवनाप्पाचालवूलागलाआणिबाबूनंरोखमिळालेल्यापैशातजवळचदुसरंहॉटेलखोललं.असेआठपंधरादिवसगेलेआणिगावातजेअतिशहाणेचारलोकहोते,त्यांनीएकनवीचशक्कलकाढली.त्यांनीतवनाप्पालाशिकवलं–``तूहॉटेलघेतलंस,पनबाईकासोडलीस?``