PAULVATA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
काहीमाणसांचाजसाथांगलागतनाही,तसावाटेचाहीअंदाजलागतनाही.माणसाची`खोली`एकवेळअजमावतायेते;पणयावाटेचीलांबीकधीसमजतनसते.कदाचित्म्हणूनचपाऊलावाटांचीलांबीमोजण्याच्याभानगडीतकोणीपडतनसावा.देशाच्यायाटोकापासूनत्याटोकापर्यंतजाणायामोठ्यारस्त्यावरमैलाचेदगडदिसतात;पणपाऊलवाटेवरमैलाचादगडअजूनकोणीरोवलेलानाही!आपलीमोजमापंकोणीघेऊनयेत,याचबुद्धीनंतीवाकडीचालतअसावी.एकंदरतिचीचालचमोठीमजेशीरअसते.जरानीटचालूनपुढंगेल्यासारखीतीकरीलमगएकदमडाव्याअंगालावळूनलवणातगडपचहोईल;तरपुढंकाहीअंतरावरउजव्याअंगालावळलेलीदिसेल.मध्येचउभीराहूनमागंफिरूनपाहीलआणिपुन्हाचालूलागेल.अशापाऊलवाटेलाटेपकुठंलावायचाआणितिचीलांबीकशीमोजायची?